सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगल्या गोष्टीसाठी मृत्यू स्वीकारणे.
उदाहरणे : स्वातंत्र्य मिळाल्याने क्रांतिकारकांचे बलिदान सफल झाले
समानार्थी : आत्मयज्ञ, बलिदान
किसी उच्च उद्देश्य के लिए प्राण देने की क्रिया या भाव।
Acting with less concern for yourself than for the success of the joint activity.
स्थापित करा
हौतात्म्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hautaatmya samanarthi shabd in Marathi.